..तर पुढील ७ वर्ष हा प्रकल्प रेंगाळणार, सोमय्या यांचा दावा |Aare carshed |Kirit Somaiya |BJP
2022-07-16 710 Dailymotion
मुंबई मध्ये वनशक्ती एनजीओ ने मेट्रो आरे कार शेडचे काम थांबवले, मात्र भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे काम होऊ देण्याची मागणी केली आहे. नेमकं काय म्हणाले किरीट सोमय्या पाहूया या व्हिडीओमधून.